चिखली नगरपालिका निवडणुक २०२५ प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर...

(महेश गोंधणे):-  चिखली नगर परिषद निवडणूक २०२५ - २६ साठी प्रभाग रचना प्रशांत बिडगर मुख्याधिकारी यांनी जाहीर केली असून चिखली शहराची प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयुक्त यांच्याकडून मंजूर झाली असून ती पुढील प्रमाणे प्रभाग क्र १) सरस्वती नगर, गवळीपुरा परिसर (४६३९)
प्रभाग क्र २) शाहूनगर,स्वामी समर्थ मंदिर परिसर (३८८९) प्रभाग क्र ३) संत रोहिदास नगर, बाहेती जीन परिसर (४३३९)                             प्रभाग क्र ४) माळीपुरा,जैन मंदिर, कालंका माता मंदिर परिसर (४१५९) प्रभाग क्र ५) बारभाई मोहल्ला, मदिना मज्जिद परिसर (४१०२)  प्रभाग क्र ६) देशमुख पुरा, गणपती मंदिर,आदर्श विद्यालय परिसर (४५४९)  प्रभाग क्र ७) रेणुका माता मंदिर,धनगर पुरा परिसर(४०४५) प्रभाग क्र ८) सिंधी कॉलनी,आठवडी बाजार, गांधीनगर परिसर (४२१५ ).  प्रभाग क्र ९) पुंडलिक नगर,शिवाजी शिक्षण संस्था परिसर (४५१८) प्रभाग क्र १०) गजानन नगर,वायरलेस ऑफिस,पंचशील बौद्ध विहार (४०१५)   प्रभाग क्र ११) शासकीय दुध डेअरी,रेस्ट हाऊस परिसर (४२३२) प्रभाग क्र१२) गौरक्षण वाडी,तीन पुतळा परिसर (४५३९)  प्रभाग क्र १३) नटराज टॉकीज, खडकपुरा,सावजी प्लॉ
 परिसर (४०४०)  प्रभाग क्र १४) लुंबिनी नगर,म्हसोबा मंदिर परिसर
 (३७६३)
सदर प्रभागांची भौगोलिक सीमा प्रसिद्धीची सूचना दि. १८/८/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दि. १८/८/२०२५ ते ३१/८/२०२५ दुपारी ३.०० वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालय चिखली येथे सादर  करण्यात याव्या असे आवहान मुख्याधिकारी यांनी केले आहे
Previous Post Next Post