चिखलीच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या सौ श्वेताताई महाले पाटील यांची गोंधणे परिवारा कडून लाडूतुला

चिखलीच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या सौ श्वेताताई महाले पाटील यांची गोंधणे परिवारा कडून लाडूतुला
              चिखलीच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या सौ श्वेता ताई महाले पाटील यांचा वाढदिवस मोठया उत्साह मध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये चिखली येथील सामाजिक कार्यामध्ये व राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या गोंधणे परिवाराकडून मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांचे खासगी सचिव मा.श्री. विद्याधर महाले यांच्या उपस्थितीत आमदार श्वेता ताई महाले पाटील यांना त्यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी वाढदिवसा निमित्त औक्षण करून लाडूतुला व ताईंचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ताईंना गोंधणे परिवाराने  भरभरून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी  देवीदासजी दानवे व गोंधणे परिवारा तील अमरसिंह गोंधणे, ओमप्रकाश गोंधणे,रविराज गोंधणे,विजय गोंधणे, शैलेश गोंधणे,महेश गोंधणे, राकेश गोंधणे,मनीष गोंधणे,निलय गोंधणे, मिथिलेश गोंधणे,अथर्व गोंधणे,बलराज गोंधणे,भारत दानवे,योगेश दानवे,  राजविर दानवे यांच्यासह गोंधणे व दानवे कुटुंबातील सर्व महिला सदस्य हजर 
होते  
Previous Post Next Post