🌳 जाहीर आवाहन: पर्यावरणपूरक यात्रा 🌳

येत्या २ एप्रिल २०२६ रोजी श्री रेणुका माता यात्रा आणि श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त होणाऱ्या प्रसाद वाटपात कृपया खालील गोष्टींची काळजी घ्यावी 🙏🏻
🚫 प्लास्टिकला 'ना' म्हणा: प्लास्टिक/पुठ्ठा द्रोण, पत्रावळी आणि ग्लासेसचा वापर पूर्णपणे टाळा.
☘️ पानांच्या पत्रावळी वापरा: पर्यावरण वाचवण्यासाठी फक्त नैसर्गिक पानांच्या द्रोण-पत्रावळीचाच वापर करा.
🐂 प्राणी रक्षा: प्लास्टिक खाल्ल्याने गोमातेचा मृत्यू ओढवू शकतो, तो टाळण्यासाठी हा बदल आवश्यक आहे.
🧼 स्वच्छ चिखली: कचऱ्यामुळे नाल्या तुंबणे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करा.
चला, आपल्या ग्रामदैवताचा उत्सव स्वच्छ आणि निसर्गस्नेही पद्धतीने साजरा करूया!
🌳🌹🌳.
चिखली नगरातील सर्व व्यापारी संस्थाप्रमुख पतसंस्थे संचालक यांना आवाहन करण्यात येते की, चिखली नगरात दोन एप्रिल २०२६गुरुवार ला श्री रेणुका देवी यात्रा महोत्सव, वहन मिरवणूक, सोबतच श्री हनुमान जन्मोत्सव आहे.
यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना आपण प्रसाद, महाप्रसाद वाटप करतो. हा प्रसाद प्लॅस्टिकचे पत्रवाळी द्रोण ग्लास यामध्ये न देता पर्यावरण पूरक असे पानाचे द्रोण पत्रवाळीत वाटप करावे, ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, नगरात अस्वच्छता कचरा होऊन नाल्या तुंबणे, पुष्टे द्रोण व पत्रवाळी गुरांनी गाई म्हशी नी खाल्ले असता त्यांचा मृत्यू होईल, पर्यावरण पूरक पानांचे द्रोण वापरल्यास , गुरांचे मृत्यू सुद्धा टाळता येइल.
प्लास्टिकचे द्रोण पत्रावळीचा कचरा जाळून होणारे वायू प्रदूषण सुद्धा टाळता येईल.
आपले विनीत,
पर्यावरण गतीविधी, चिखली
ओम प्रकाश गोंधणे
बुलढाणा विभाग संयोजक पर्यावरण गतिविधि.
भ्रमणध्वनी - ८२७५२३३७६७
२. उमेश जपे -७५८८८४६४२२१
३. अमित कुहीरे -९०९६१०११९१
४. राजेश सोळंके - ९८९०५९२५३३