पत्रकारांचा कुंभमेळा आज "सेलू" मध्ये

 


पत्रकारांचा कुंभमेळा आज "सेलू" मध्ये



मराठी पत्रकार परिषदेचा महासागर आज सेलू (परभणी) येथील पत्रकारांच्या मेळाव्यात.... बुलढाण्याची दमदार टीम हजर... आदरणीय एस. एम. देशमुख सर, किरणजी नाईक सर, शरदजी पाबळे सर, मिलिंदजी आष्टीवकर सर, सुरेशजी नाईकवाडे सर, डिजिटल मिडीया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिलजी वाघमारे, यांच्या सोबत रॅलीत सहभागी झालो... राज्याचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी बर्दे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेशजी डिडोळकर, डिजिटलचे राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर तसेच सरचिटणीस कासीम शेख, कार्याध्यक्ष वसीम शेख अन्वर, सचिव शिवाजी मामनकर, डिजिटलचे जिल्हा सरचिटणीस दीपकजी मोरे यासह खामगाव, शेगाव, चिखली, सिंदखेडराजा येथील अनेक पत्रकार आज सेलू मध्ये "पत्रकारांच्या कुंभमेळ्यात" उपस्थित आहे...

Previous Post Next Post