चिखली तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

 चिखली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नितीन फुलझाडे यांची नावड झाली तर उपाध्यक्षपदी भिकू लोळगे, यांची निवड झाली. संघाच्या सचिवपदी महेश गोंधने यांची निवड झाली.कोषाध्यक्ष पदी छोटू कांबळे यांची निवड करण्यात आली. सहसचिव-रमीज राजा संघटक -भारत जोगदंडे



यांची निवड झाली त्यांच्या या निवडीबद्दल संघाचे सदस्य नितीन गुंजाळकर ,रवींद्र फोलाने, रेणुकादास मुळे, संतोष लोखंडे, कैलास गाडेकर ,इफ्तेखार खान, कमलाकर खेडेकर ,रमाकांत कपूर, विष्णू अवचार ,गणेश सोलंकी, कैलास शर्मा , सत्य कुटे, योगेश शर्मा,इम्रान सहा, तौफिक अहेमद ,सैय्यद साहिल, साबीर शेख यांच्यासह चिखली तालुका पत्रकार संघ, चिखली  जी.बुलढाणा यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.


Previous Post Next Post