चिखली (महेश गोंधणे):-महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशाने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम चिखली नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांचे आदेश दिनांक १३/१०/२०२५ चे आदेशानुसार सन२०२५ च्या सार्वत्रिक मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला तो खालील प्रमाणे असून त्याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी.
प्रारूप मतदार यादी व हरकती व सूचना दाखल करण्यास मुदतवाढ...
byVidarbha vandan
-