जिल्हा भाजपा कार्यालयाचा भव्य भूमिपूजन सोहळा – बुलढाणा जिल्हा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार.

(महेश गोंधणे)-बुलढाणा जिल्ह्यातील भाजपा कार्यालया चे भूमिपूजन महाराष्ट्र चे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस यांचा हस्ते होणार असून या प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर,आ. चैनसुख संचेती, डॉ संजय कुटे,व आ.श्वेताताई महाले तसेच नवनिर्वाचित भाजपा जिला अध्यक्ष विजयराज शिंदे व सचिन देशमुख यांच्या उपस्थित संपन्न होनार आहे  या प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि  कार्यकारिणी सदस्य शक्ति केंद्र प्रमुख  बूथ प्रमुख आजीमाजी पदाधिकारी व लोक प्रतिनिधि यांचा सह भाजपा कार्यकर्ता यांनी बुलढाणा रेसिडेन्सी जवळ उपस्थित राहावे असे आव्हान भाजपा आमदार श्वेताताई महाले यांच्या कार्यालय कडून करण्यात आले आहे.
Previous Post Next Post