कर्मयोगी नावाने सुरू असलेल्या फार्मसी कॉलेज वर शैक्षणिक परिषद 2025 व 2026 साठी व्यवस्थापन परिषदेच्या अनुषंगाने बंदी.

 चिखली(महेश गोंधणे):२२/४/२०२५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाच्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ पासून कर्मयोगी तात्या साहेब बोन्द्रे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खामगाव रोड चिखली या महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर अमरावती यांच्या स्वाक्षरीप्रमाणे  बंदी करण्यात आली आहे.
त्यामध्ये अमरावती विद्यापीठ अंतर्गत ४९ बेकायदेशीर विद्यालयांचा समावेश आहे.विशेष म्हणजे चिखलीतील तथाकथित शिक्षण सम्राट म्हणून घेणारा एक नेता त्यांचे हे इन्स्टिट्यूट आहे हे वृत्त चिखली शहरात धडकताच कंपू मधे घबराट निर्माण झाली आहे.
Previous Post Next Post